-
Ganeshotsav 2026: मुंबईत ऑगस्ट महिन्यापासूनच गणेशोत्सवाची लगबग आणि प्रसिद्ध सार्वजनिक गणपतींच्या आगमन सोहळ्यांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
-
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील परळ, लालबाग, गिरगाव, चिंचपोकळी आणि मध्य मुंबईतील विविध भागांत अनेक मानाच्या व प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन सोहळे अत्यंत उत्साहात पार पडले.
-
परळचा लंबोदर – लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
-
मुंबादेवीचा गणराज – परमानंदवाडी बाळ मित्र मंडळ, मुंबई
-
परळचा सम्राट – सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ, टाटा मिल्स कंपाऊंड, परळ स्टेशन रोड
-
काळाचौकीचा महाराजा – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जिजामाता नगर
-
गोडदेवचा राजा – श्री साईनाथ मित्र मंडळ
-
काळाचौकीचा राजा – धी वेस्टर्न इंडिया मिल्स कंपाऊंड सार्वजनिक उत्सव मंडळ
-
खेतवाडीचा मोरया – खेतवाडी ७वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
-
ठाकूरद्वारचा राजा – धोबीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
-
मालाडचा मोरेश्वर – भाद्रननगर सार्वजनिक उत्सव मंडळ
-
माझगावचा मोरया – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
-
मुंबईचा एकटा राजा – ओम साई राम मित्र मंडळ, धारावी-माटुंगा लेबर कॅम्प, ६० फूट रोड, मुंबई
-
खेतवाडीचा लंबोदर – खेतवाडी ४थी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ
-
मुंबईचा महाराजा – खेतवाडी ११वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!