-
मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी बाप्पांच्या भव्य आगमन सोहळ्यांची मोठी धूम सुरू आहे.
-
गणेश चतुर्थीला अजून काही दिवस बाकी असतानाच, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य मूर्ती कारखान्यातून मंडपाकडे निघाल्या आहेत.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
परळचा राजा (परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क)
-
साकीनाक्याचा महाराजा (संहिता कॉम्प्लेक्स, साकीनाका)
-
कुंभारवाड्याचा गणराज (तिसरा कुंभारवाडा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
मुंबईचा पेशवा (बाल गोपाळ मित्र मंडळ, विलेपार्ले पूर्व)
-
लेबर कॅम्पचा सुखकर्ता (न्यू गोल्डन सामाजिक संस्था)
-
ओम शिव साईंचा विघ्नेश्वर (मुलुंड कॉलनी, जय शास्त्री नगर)