-
यंदा १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असली, तरी ऑगस्ट महिन्यापासूनच बाप्पाच्या आगमन सोहळ्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मूर्ती कार्यशाळांमधून मंडपाच्या दिशेने निघणाऱ्या मिरवणुकांनी मुंबईत भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे.
-
आज, ३० ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भव्य आगमन सोहळे उत्साहात पार पडले. यामध्ये प्रामुख्याने खालील मंडळांचा समावेश होता.
-
गोड गणपती – अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
-
कुर्ल्याचा श्री – श्री गणेश क्रीडा मंडळ, कुर्ला (पश्चिम)
-
कुलाब्याचा महाराजा – श्री साई सेवा मंडळ
-
खेतवाडीचा चिंतामणी – खेतवाडी ९ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
-
कॅरी रोडचा राजा – कॅरी रोड पश्चिम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
-
खेतवाडीचा सुखकर्ता – खेतवाडी ३ री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts