-
खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सूनबाई वैष्णवी महाडिक सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन लूकमुळे तुफान चर्चेत आल्या आहेत.
-
त्यांनी नुकतेच लाल रंगाच्या पारंपरिक पटोला साडीतील अत्यंत सुंदर आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गळ्यात नाजूक सोन्याची साखळी, कानात छोटे झुमके आणि हातात पारंपरिक नक्षीकाम असलेले सोन्याचे कडे घालून त्यांनी आपल्या दागिन्यांची निवड अगदी साधी पण प्रभावी ठेवली आहे.
-
केसांची सुंदर स्टाईल करून त्यावर माळलेला पांढऱ्या गजरा त्यांच्या या पारंपरिक सौंदर्याला आणखी उजळवून टाकत आहे.
-
कपाळावर छोटी लाल टिकली आणि अत्यंत नैसर्गिक मेकअपमधील त्यांचा हा शांत अन् मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “Vahini direct Alia Bhatt la competition ahe” , तर दुसऱ्या युजरने कौतुक करताना “Swarg se utri hui Radha” अशी कमेंट केली आहे.
-
पारंपरिक साडीतील वैष्णवी महाडिक यांचा हा सोज्वळ आणि देखणा अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
CJP Jantar Mantar Protest Live Updates : “वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही”; कोर्टाच्या अटीवर दिपके, दास आणि रांका यांची २४ तासांनी सुटका