-
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चंट ही तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.
-
मेकअप आर्टिस्ट लव्हलीन रामचंदानी (Loveleen Ramchandani) हिने राधिका मर्चंटचे हे आकर्षक आणि सुरेख फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
एका खास आणि शाही सोहळ्यातील उपस्थितीसाठी राधिकाने हा अत्यंत एलिगंट आणि मॉडर्न-पारंपरिक लूक परिधान केला होता.
-
या फोटोंमध्ये राधिकाने डार्क पर्पल (जांभळ्या) रंगाचा एक अत्यंत सुंदर आणि हेव्ही एम्ब्रॉयडरी केलेला एथनिक आऊटफिट परिधान केलेला दिसत आहे.
-
तिच्या गळ्यातील काळ्या पट्ट्याचा युनिक चोकर नेकलेस, ज्यावर एक मोठे हिरव्या रंगाचे पेंडंट आहे, ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या लूकला अधिक आकर्षित करण्यासाठी तिने कानामध्ये हिरव्या मोठ्या खड्यांचे मॅचिंग कर्णफुले घातले आहेत.
-
सोशल मीडियावर राधिका मर्चंटचा हा लूक तुफान व्हायरल होत असून तिचे चाहते तिच्या या सुंदर रूपावर आणि स्टाईलवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: मेकअप आर्टिस्ट लव्हलीन रामचंदानी /इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”