-
खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक आणि त्यांची पत्नी मंजिरी (अंजली) महाडिक यांनी आपल्या लहान मुलीसह प्रसिद्ध श्री शृंगेरी शारदाम्बा देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले.
-
या देवदर्शनाचे काही अत्यंत खास आणि सुंदर फोटो मंजिरी महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या देवदर्शनाचे काही अत्यंत खास आणि सुंदर फोटो मंजिरी महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या धार्मिक सफरीदरम्यान या दाम्पत्याने देवस्थानाच्या पवित्र वातावरणाला साजेसा असा अतिशय सुंदर पारंपरिक लूक केला होता.
-
मंजिरी महाडिक यांनी सुंदर अशा निळ्या रंगाच्या नक्षीदार साडीत अत्यंत सोज्वळ आणि देखणा लूक परिधान केला होता.
-
शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हे दाम्पत्य देवस्थानातील हत्तीसमोर हात जोडून नम्रपणे आशीर्वाद घेताना दिसत आहे.
-
त्यांनी केळीच्या पानावर वाढलेल्या पारंपरिक सात्त्विक महाप्रसादाचा आनंद लुटल्याचेही एका फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करीत त्यांनी ‘All credit to God for everything’ अशी कॅप्शन दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य: मंजिरी महाडिक/इन्स्टाग्राम)
AI वर अतिविश्वास धोकादायक; एआयच्या एका चुकीमुळे तुमचं घटनेबाबतचं आकलन कसं बदलतं?