-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक सध्या तिच्या सुंदर लूकमुळे चर्चेत आहे.
-
मेकअप आर्टिस्ट सबाहत यांनी सानिया तेंडुलकरचे हे सुंदर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सानियाने अत्यंत सुंदर अशा गुलाबी रंगाच्या पारंपरिक बांधणी साडीची निवड केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तिने परिधान केलेल्या या गुलाबी बांधणी साडीवर सुरेख डिझाईन आणि त्याला साजेसा असा बॉर्डरचा वर्क पाहायला मिळतो.
-
या पारंपरिक बांधणी साडीवर तिने गळ्यात हिरव्या रंगाच्या खड्यांचा आणि सोन्याचा सुंदर चोकर हार परिधान केला आहे.
-
तिच्या या लूकला अधिक उठावदार बनविण्यासाठी तिने हातांत सोन्याच्या मॅचिंग बांगड्या आणि कानात आकर्षक झुमके घातले आहेत.
-
सानिया चंडोक हिचा हा विवाहानंतरचा आकर्षक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त