-
खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक या आपल्या सौंदर्य, स्टायलिश लूक आणि कौटुंबिक आयुष्यामुळे विशेष ओळखल्या जातात.
-
वैष्णवी महाडिक यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली असून त्यात त्या निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये त्या त्यांचा मुलगा अमरेंद्र याच्याबरोबर निसर्गरम्य वातावरणाचा मनापासून आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
-
या खास क्षणांमध्ये वैष्णवी यांच्यासोबत त्यांची बहीण श्वेता देशमुख यादेखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.
-
मुलगा अमरेंद्र लाल रंगाच्या चेक्सच्या कपड्यांमध्ये निसर्गाच्या पार्श्वभूमीवर खूपच गोंडस दिसत आहे.
-
वैष्णवी यांनी या सुंदर आणि निसर्गरम्य फोटोंच्या पोस्टला ‘Slow mornings, sunny afternoons’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
त्यांची ही निसर्गरम्य पोस्ट आणि मुलासोबतचे हे गोड क्षण सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय