-
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक आणि त्यांच्या पत्नी वैष्णवी महाडिक हे आपल्या स्टायलिश लूक आणि कौटुंबिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
-
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक आणि सून वैष्णवी महाडिक हे आपला मुलगा अमरेंद्र याच्याबरोबर फिरायला गेले आहेत.
-
या ट्रिपचे फोटो वैष्णवी यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या सुंदर आणि भावनिक फोटोमध्ये पृथ्वीराज आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काढलेला हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या ट्रिपदरम्यान वैष्णवी महाडिक यांनी ब्लॅक लेदर जॅकेट, नेव्ही ब्ल्यू टॉप आणि क्लासिक डेनिम जिन्स असा कॅज्युअल, पण अत्यंत एलिगंट लूक परिधान केला आहे.
-
वैष्णवी यांनी आपल्या या आऊटफिटसोबत मॅचिंग डार्क ब्राऊन हँडबॅग आणि चष्मा वापरून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
-
महाडिक कुटुंबाचे हे सफरीतील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी मन शांत कसे करावे? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; कोणत्या सवयी टाळाव्यात?