-
खासदार धनंजय महाडिक यांचे थोरले चिरंजीव पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी वैष्णवी महाडिक या सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.
-
धाकटे दीर कृष्णराज महाडिक यांच्या कौटुंबिक व्हिडीओंमध्ये नेटकऱ्यांना वैष्णवी आणि पृथ्वीराज महाडिक यांची सुंदर झलक पाहायला मिळते.
-
वैष्णवी महाडिक या शैक्षणिकदृष्ट्या उच्चशिक्षित असून त्यांनी BBA ची पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
-
वैष्णवी महाडिक यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कॅज्युअल लूकमधील आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
त्यांच्या या कॅज्युअल लूकमधील फोटोंवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
फोटोंवर “Very nice Vahini Sahib”(खूप छान वहिनी साहेब), “The cuteness and beautiful bhabhi” (क्यूट आणि सुंदर वहिनी), “Eyes defines true beauty” (डोळ्यांमध्येच खरे सौंदर्य दिसते) आणि “Beautiful vahini” (सुंदर वहिनी) अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.
-
वैष्णवी महाडिक यांची ही नवीन स्टायलिश पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:वैष्णवी महाडिक/ इन्स्टाग्राम)
वाद घालण्याची किंवा रागावण्याची गरजच नाही! अहंकारी व्यक्तीला धडा शिकवायचा असेल तर चाणक्यांच्या ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा!