-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि अर्जुन तेंडुलकर याची पत्नी सानिया तेंडुलकर सध्या चर्चेत आली आहे.
-
तिने नुकतेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही अत्यंत सुंदर आणि आकर्षक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सानियाचा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
-
तिने हिरव्या रंगाची एम्ब्रॉयडरी आणि चमकदार वर्क असलेली अतिशय सुंदर डिझायनर साडी नेसली आहे.
-
एका फोटोमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत फोटोसाठी पोज देत सेल्फी घेताना दिसत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना तिने या खास पोस्टला ‘Wedding szn’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
सानियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या या पारंपरिक लूकवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:सानिया तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”