-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने तिच्या ऑफिसमधील दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ऑफिसमधील या दिवाळी पार्टीच्या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर पिवळ्या रंगाच्या ट्रेडिशनल कुर्त्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये सानिया तेंडुलकर देखील गुलाबी रंगाच्या पारंपरिक पोषाखात दिसत आहे. एका मिरर सेल्फीमध्ये सारा आणि सानिया एकत्र पोझ देताना दिसत आहेत.
-
ग्रुप फोटोमध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, सारा आणि सानिया यांच्यासह ऑफिसमधील संपूर्ण टीम पारंपरिक कपड्यांमध्ये एकत्र उभी आहे.
-
या सर्व फोटोंमध्ये ऑफिसचे वातावरण अत्यंत पारंपरिक, दिव्यांच्या रोषणाईने सजलेले आणि उत्साहाने भरलेले स्पष्ट दिसत आहे.
-
सारा तेंडुलकरने या खास फोटोंच्या पोस्टला ‘Diwali came early to office’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
साराने शेअर केलेले हे कौटुंबिक आणि ऑफिस सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ