भाजप प्रदेश कार्यालयात प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींची केंद्रीय प्रभारींना डोकेदुखी होऊ लागल्याने माध्यमांना तडीपार करण्यात आले आहे. प्रदेश प्रसिद्धीमाध्यमे विभागाची रवानगी कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कॉर्पोरेट कार्यालयात केली आहे. भाजप नेत्यांची विरोधी पक्षात अधिक काळ राहिल्याने पूर्वीपासून प्रसिद्धीमाध्यमांशी चांगली मैत्री होती. मात्र राज्यात गेल्या दहा वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा काळ सोडता भाजप सत्तेत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवानी यांच्या काळातील पक्षाची कार्यपद्धती, वातावरण व वर्तणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या कार्यकाळात बदलली आहे. त्यामुळे आता निवडणूक काळात प्रदेश कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांचा वावर हा दिल्लीश्वर निवडणूक प्रभारींना डोकेदुखी ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा