मुंबई : आमदार खरेदी करून सरकार चोरण्यात आले. चोरी करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आपले प्रकल्प पळविण्यात आले, जमिनी दुसऱ्याला दिल्या. हे सर्व चित्र बदलण्यासाठी पुन्हा तुमचे सरकार बनवा, महाराष्ट्राचे सरकार बनवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत केले. संविधान संपल्यास भारतातील गरीब, आदिवासींजवळ काही राहणार नाही. शिक्षण, आरोग्य, जमिनीचे संरक्षण संविधान करते. संविधानामुळेच अदानींना काही प्रमाणात रोखण्यात यश आल्याचेही राहुल यांनी या वेळी नमूद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा