जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये कोणीच आनंदात नव्हते. खुद्द भाजपचे लोक नाराज होते. एकनाथ शिंदे हे स्वत: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही जागांवर डोळा ठेवून आहेत. भाजपविरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनाही तेच पैसा पुरवत आहेत, असा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजप आणि संघाने आपण कोणाला मोठे करीत आहोत, याचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in