मुंबई : बंगळूरुमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येतील आरोपी श्रीकांत पांगरकर याच्या शिवसेना प्रवेशावरून टीका होऊ लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला. गौरी लंकेश हत्येतील आरोपी पांगरकर हा अलीकडेच जामिनावर सुटला होता. मूळचा जालन्याचा असलेला पांगरकर याचे स्थानिक नेते अर्जुन खोतकर यांनी सन्मानपूर्वक पक्षात स्वागत करून त्याची जालना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in