अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर अलिबाग शहरात त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र या बॅनरवरून उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.