गोंदिया : नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २४ तास केवळ संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात. हा हल्ला ते समोरून नव्हे तर बंद दारातून करतात. मोदी म्हणतात, आमच्याकडचे संविधान लाल रंगाचा आहे. मग त्यांनी सांगावे, या संविधानात फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे विचार नाहीत का? माझ्या मते मोदींना संविधानाची जाणच नाही, त्यांनी संविधानाचे वाचनच केले नाही. वाचन केले असते तर संविधानाचे महत्त्व त्यांना कळले असते, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा