नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने ओबीसी एकीकरणासाठी जोरदार प्रचार सुरू केला असून, काँग्रेसला गरीब ओबीसींचे हक्क हिसकावून घेऊन ते मुस्लीमांना द्यायचे आहेत. मुस्लीमांमधील कर्मठ आणि विभाजनवादी संस्था-संघटनांशी मतांसाठी काँग्रेसने संगनमत केले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in