ठाणे/ डोंबिवली : महाराष्ट्राच्या राजकारणातील विचार, राजकीय संस्कृती आता संपत चालली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. फोडोफाडी कितीही झाली तरी शिवसेना आणि त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह ही फक्त शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता आहे. ही ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे यांची मालमत्ता आहे, अशी स्पष्टोक्ती प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथील डोंबिवली आणि ठाण्यातील प्रचारसभेत बोलताना दिली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आपले असल्याचा दावा अजित पवार करत असले तरी हा पक्ष आणि ते चिन्ह हे फक्त शरद पवार यांचेच आहे, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा