
विधिमंडळ, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई करण्याची तयारी भाजपने कायदेतज्ज्ञांच्या मदतीने केली आहे.
प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत ‘मोला’ची भूमिका बजाविणारे सचिन आहेत कुठे याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र व लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे घनिष्ट संबंध आहेत.
शिवसेनेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
मूळ शिवसेना आमचीच असून विधीमंडळ गटनेताही मीच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
अनंत सिंह यांना मंगळवारी पाटण्याच्या न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांच्यासह तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्री‘मविआ’शी ‘कड’वटपणा घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल…
महाविकास आघाडी सरकारला अखेरची घरघर लागल्याने राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर अनेक समीकरणे बदलणार आहेत.
विधिमंडळात येऊन एकनाथ शिंदे यांना ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल.
हाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन मुंबईतील माजी नगरसेवकही कुंपणावर दिसू लागले आहेत.
शिंदे गटाचे संख्याबळ वाढवण्याचे भाजपचे प्रयत्न