Priyanka Gandhi Vadra FIle Lok Sabha Candidate Nomination from Wayanad : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी वायनाड (केरळ) मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड व अमेठी (उत्तर प्रदेश) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २००८ साली देशभर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या चारही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार येथून विजयी झाले आहेत. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनला असून येथे त्यांना केवळ डावे पक्षच काही प्रमाणात विरोध करू शकतात अशी स्थिती आहे.
Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?
Priyanka Gandhi Wayanad Lok Sabha : मागील चारही लोकसभा निवडणुकांमध्ये वायनाडचा गड काँग्रेसने जिंकला आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-10-2024 at 17:01 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकाँग्रेसCongressकेरळKeralaपोटनिवडणूकBy Electionप्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
+ 1 More
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi vadra wayanad lok sabha by election 2024 how congress increased in kerala asc