संतोष प्रधान
पंजाब, दिल्ली आणि कर्नाटकपाठोपाठ राजस्थानमध्ये १०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्याने मोफत वीज पुरवठा करून जनतेची मते जिंकण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे. ‘मोफत’चा हा जमाना राज्यांच्या तिजोरीवर मात्र नक्कीच ताण पाडणारा तर आहेच पण राज्यांच्या वीज कंपन्या अधिक घाट्यात जाणार आहेत.
पंजाबमध्ये ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय सत्तेत आल्यावर आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगतसिंग मान यांनी घेतला. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
हेही वाचा >>> आटपाडीतील देशमुखांचे संस्थान खालसा
भारत राष्ट्र समितीची सत्ता असलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जातो. तमिळनाडूत द्रमुक,. पंजाबमध्ये ‘आप’ तर आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस
मोफतची ही संस्कृती (रेवडी संस्कृती) देशाच्या विकासासाठी गंभीर असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.