16 July 2018

News Flash

औरंगाबाद

युवतीवर अत्याचार; वृद्धास शिक्षा

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

राज्यातील नऊ महिला कारागृहात सॅनिटरी पॅड यंत्र

वेंडिंग मशीन कारागृहात देताना सोबत ५० नॅपकिन आयोगामार्फत देण्यात येत आहेत.

‘लोकांकिके’तील रावबाची चमकदार कामगिरी

२०१३ मध्ये नाटय़शास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या रावबा गजमल यांची कामगिरी दिवसेंदिवस बहरत आहे.

एमआयएमबरोबर आघाडीची बोलणी होऊ शकते- प्रकाश आंबेडकर

लोकशाही मानणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी होऊ शकते. एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे.

औरंगाबाद , नाशिकमध्ये लवकरच अत्याधुनिक नियंत्रण कक्ष -मुख्यमंत्री

नागपूरमधील शुक्रवारी झालेल्या पावसानंतर या नियंत्रण कक्षाचा चांगला उपयोग झाला

शिवसेनेच्या बदनामीचा भाजपचा डाव

शहरात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद पोलिसांची प्रतीमा मलिन!

 या वर्षांच्या सुरुवातीलाच भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले होते

औरंगाबादेत ३५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

दोन चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ३६ तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखांची रोकड पळवण्यात आली.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

कन्नड तालुक्यातील घुसूर तांडा येथील शिवलाल बाळू राठोड याचा २२ मे रोजी शिवारात मृतदेह आढळला होता.

औरंगाबादची कर्जमाफी विदर्भातल्या जिल्ह्य़ातून

औरंगाबाद तालुक्यात ३७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याची आकडेवारी आहे

भाजपचे आमदार अतुल सावे यांना धमकी

दुपारी धमकी देणारा संभाजीराजे भोसले याला सिटी चौक पोलिसांनी अटक केल्याचे आमदार सावे यांनी सांगितले.

आठवीनंतर राज्यात ‘शिक्षणाची पानगळ’

धामणगाव गाव अत्यंत आडमार्गावर आहे. येथे एसटीही शाळेच्या वेळेत येत नाही.

सौरपंप वापरात ओडिशाची आघाडी; महाराष्ट्रात अजूनही अभ्यासच सुरू

सौरपंप वाटपात महाराष्ट्राचा क्रमांक ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड यांच्या मागे आहे.

तर निवडणुका देवाच्या भरवशावर

समित्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आवर्जून बोलावण्यात आले होते.

सावकारी पाश सैल होतोय..!

रतूर तालुक्यातील रायगव्हाण या गावातील मुरलीधर गणपत केकान या शेतकऱ्याची जमीन सावकारांनी हडप केली.

शेततळ्यांच्या योजनेत मराठवाडा आरंभशूर!

मंजुऱ्या दिल्या ७४ हजार शेततळ्यांना आणि आता ३० हजार ६४१ शेततळी तयार झाली आहेत.

‘बीड-उस्मानाबाद-लातूर’चा आज निकाल

 बीडमधील दहा नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मराठवाडय़ात मोठा परिणाम

हिंगोलीतील भास्कर अवचार यांना हिंगोली-रिसोड अशी फेरी गेल्या दोन दिवसांपासून दिली जात होती.

रेनकोटच्या ‘जीएसटी’त भेद!

पावसात भिजायचे नसेल तर गेल्यावर्षीपेक्षा जरा अधिक महागाच्या वस्तू घ्याव्या लागतील.

कचराप्रश्नी नुसत्याच जोर-बैठका

महापालिकेने काम केले, मात्र ते पुरेसे नाही, या शब्दात विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठवाडा जातीय ध्रुवीकरणाच्या उंबरठय़ावर!

मराठा संघटनांकडून औरंगाबादेत निघालेल्या मूक मोर्चानंतर जातीय ध्रुवीकरण वाढविणाऱ्या घटनांची मालिकाच सध्या सुरू आहे.

वळवाच्या पावसाचा तडाखा

औरंगाबादमध्ये भिंत पडून मुलाचा मृत्यू;

परवाने रद्द करण्याऐवजी निलंबनावर भर

बोगस बियाणे आणि अवैध खत विक्रेत्यांवर कारवाई

औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

परिणामी १०३ दिवस उलटूनही औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.