20 September 2018

News Flash

देश-विदेश

‘राफेल मंत्र्यां’नी राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा सीतारामन यांच्यावर हल्लाबोल

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या स्वदेशी विमानांची बांधणी कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचा ठेका न दिल्याने राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.

मुस्लीमांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच !

आधुनिक भारत हा राज्यघटनेवर आधारलेला असून देशातील प्रत्येक नागरिक घटनेला बांधला गेलेला आहे.

वाराणसीत ५५० कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांची सुरुवात

चार वर्षांपूर्वी येथील जनतेने वाराणसीत बदल घडविण्याचे ठरविले आणि आजमितीला ते बदल स्पष्ट दिसत आहेत.

दोनशे अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर अमेरिकेचा कर बडगा

चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असून जगातील या दोन मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत.

बांगलादेशातील रोहिंग्यांसाठी भारताकडून ११ लाख लिटर केरोसिन

रोहिंग्या शरणार्थी सध्या लाकडाचे सरपण वापरत होते त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत होते.

कारवाईचे पुरावे संशयास्पद?

पुणे पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी सर्वोच्च न्यायालय करणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकशाहीप्रधान संघटना : सरसंघचालक

डॉ. हेडगेवार यांच्या विचारप्रक्रियेचा आधार घेत संघाच्या विचारांची भागवत यांनी मांडणी केली.

नोटाबंदलीचा लाभ चार पक्षांना

३१९.६८ कोटी रुपयांच्या नोटा बदलणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

अ‍ॅस्पिरीनचा हृदयविकार, पक्षाधात रोखण्यात फायदा नाही

ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील १९ हजार लोकांचा अभ्यास सात वर्षांत करून अ‍ॅस्प्री नावाचे संशोधन करण्यात आले

मुंबई-दिल्लीतील ३० टक्के महामार्ग धोकादायक

दिल्ली-मुंबई या सुवर्ण चतुष्कोणमधील ८२४ कि.मी.च्या भागाला एक किंवा दोन स्टार श्रेणी देण्यात आली आहे

जम्मू-काश्मीरातील निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

सर्व राजकीय पक्षांनी राजकीय प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन मी करू इच्छितो.

निवडणूक निकालानंतर पहाटे जेएनयूत विद्यार्थी संघटनात हाणामारी

लेफ्ट स्टुडंट्स ग्रुप या आघाडीने जेएनयूच्या निवडणुकीत सर्व चार जागा रविवारी जिंकल्या होत्या.

अर्थतज्ज्ञ दीना खटखटे यांचे अमेरिकेत निधन

अर्थतज्ज्ञ दीना खटखटे यांचे अमेरिकेत वॉशिंग्टन येथे निधन झाले.

‘सारिडॉन’ वरील बंदी हटली

लोकप्रिय वेदनाशामक आता देशभरातील औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इंधनदर संकटावरील उपायांवर उद्याचा वायदा

इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांना मंजुरी दिली.

भारत-चीन दरम्यान बुलेट ट्रेनचा चीनच्या महावाणिज्य दूतांचा प्रस्ताव

अमेरिकेने व्यापारात बचावात्मक धोरण ठेवले असून ती नकारात्मक बाब आहे.

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयुक्तांच्या काश्मीरबाबत वक्तव्यावर भारताची टीका

प्रत्यक्ष सीमारेषेच्या दोन्ही बाजूंनी निरीक्षकांना भेटीची परवानगी देण्यात यावी असे त्या म्हणाल्या.

केरळमध्ये पुरानंतर अचानक पाणीपातळीत घट

केरळमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला.

हंगामी पोलीस प्रमुखपदाच्या नेमणुकीत हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एस. पी. वैद यांच्या जागी हंगामी पोलीस प्रमुख म्हणून दिलबाग सिंग यांची नेमणूक केली होती.

लिबियात रबरी बोट फुटून शंभर शरणार्थ्यांचा मृत्यू

लिबिया हा युरोपकडे जातानाचा एक थांबा झाला असून तेथील नागरिक युरोपीय देशांत पळून जात आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्यांपैकी एकाचा जमावाकडून मारहाणीत मृत्यू

तीन जण मोटारसायकलवर आले व त्यांनी अशोक कुमार यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावली.

निवडणूक निधी विवरणपत्रातील त्रुटींवर ‘आप’ला आयोगाची नोटीस

निवडणूक चिन्ह नियम १६ ए अन्वये निवडणूक आयोग पक्षाची मान्यता काढून घेऊ शकतो.

किम जोंग यांच्या पत्रानंतर दुसऱ्या शिखर बैठकीची तयारी

किम जोंग उन यांनी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना पत्र पाठवून दुसऱ्या बैठकीसाठी विनंती केली आहे.

रशिया-चीन-मंगोलियाचा संयुक्त युद्धसराव सुरू

पाश्चिमात्य देशांशी रशियाचे संबंध बिघडत असताना हा सराव होत आहे.