20 November 2017

News Flash

लाईफस्टाईल

कर्करोगाचा प्रभाव ओळखणाऱ्या प्रथिनाचा शोध

संशोधकांनी केलेल्या शोधलेल्या या प्रथिनाचे नाव ‘कॅडरिन-२२’ असे आहे.

अवेळी खाण्याच्या सवयीमुळे मधुमेहाचा धोका

कामाच्या ठिकाणी छळवणूक करण्यामुळे गंभीर सामाजिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात.

क्षयरोगाला आळा घालण्यासाठी सरकारची नवी योजना

२०१६ मध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे २११ अशी घट यात दिसून आली.

सायकल चालवणे व्यायामशाळेइतकेच प्रभावी

ज्या लठ्ठ व्यक्तींना व्यायामशाळेत जाण्यासाठी वेळ नाही, त्यांनी नियमित सायकल चालवणे फायदेशीर आहे.

निरोगी आरोग्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर

संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये अक्रोड खाण्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

सोरायसिसवर नवे औषध बाजारात

सोरायसिस रोगात पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व इतर आव्हाने आहेत.

खुशखबर ! नोकिया आणणार स्वस्तात मस्त स्मार्ट फोन

नवा स्मार्ट फोन लाँच करणार

उद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत

शहरातील उद्यानांमुळे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. तसेच शारीरिक हालचाल करण्यासाठी जागा उपलब्ध होते. 

त्वचेमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत

त्वचेतील लहान रक्तवाहिन्यांमधून वाहणारा रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे वरील स्थिती निर्माण होते.

स्मार्टफोन वापराचा झोपेवर वाईट परिणाम

झोपविषयक तज्ज्ञांच्या मते किशोरवयीन मुलांना रोज रात्री नऊ तास झोप आवश्यक असते.

नव्या उपकरणामुळे हिवतापाची तपासणी सोपी

हिवतापाची तपासणी करणारे नवे उपकरण कलकत्त्यामधील संशोधकांनी तयार केले आहे.

अतिप्रमाणातील साखरेमुळे कर्करोगांच्या पेशींमध्ये वाढ

 नऊ वर्षे चाललेल्या या संशोधनामध्ये याबाबतचा शोध लागला आहे.

मोबाइलशी जोडलेल्या कृत्रिम स्वादुपिंडामुळे मधुमेहावर नियंत्रण शक्य

हे संशोधन ‘डायबेटिस केअर’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

नव्या संयुगामुळे कर्करोगाचा विनाश शक्य

बीटीएसए १ हे संयुग अप्रत्यक्षरीत्या कर्करोग पेशींवर हल्ला करते.

डी जीवनसत्त्वाने अस्थमा नियंत्रणात यश

 डी जीवनसत्त्वामुळे विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे अस्थम्याला अटकाव होतो.

सकाळच्या सत्रातील शाळेमुळे मुलांना नैराश्य

सकाळच्या सत्रातील शाळेमुळे जवळपास ९० टक्के मुलांची झोप पूर्ण होत नाही

आनुवंशिकतेमुळे स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका

स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका हा जवळपास ८० टक्के आनुवंशिक आहे.

निद्रानाशापेक्षाही स्वप्नांची झोप गमावणे धोक्याचे

नॉन आरईएम भागात डोळ्यांच्या हालचाली होत नाहीत, ही शांत निद्रा समजली जाते.

टायफॉइडच्या लसीमुळे संसर्ग दरात निम्म्याने घट

हे संशोधन नुकतेच ‘द लँकेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

बदाम, पिस्त्यांनी लठ्ठपणाची जोखीम कमी

वार्धक्याची प्रक्रिया मंदावते शिवाय स्मृतीही चांगली राहते.

दहा लाख बालमृत्यू टाळण्यात यश

भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता आहे.

वेगाने वाढणारा ‘सुपर मलेरिया’ हा जागतिक धोका

आग्नेय आशियामध्ये अतिजलद गतीने पसरणाऱ्या ‘सुपर मलेरिया’ने जागतिक धोका निर्माण केला

हवाप्रदूषणामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका

हवाप्रदूषणामुळे हृदयविकार, स्ट्रोक, कर्करोग, अस्थमा आणि फुप्फुसाचे आजार निर्माण होतात.

मेंदूला अपघातात इजा झाल्यास फेफऱ्याचा धोका

‘जर्नल स्टेम सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.