16 October 2018

News Flash

महाराष्ट्र

नाशिक-नगर विरुध्द मराठवाडा पाणीसंघर्ष पेटणार

दुसरीकडे रब्बी हंगामात आवर्तन न मिळाल्यास द्राक्षबागांसह संपूर्ण शेती संकटात सापडण्याची भीती आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचे शक्तिप्रदर्शन

मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय शक्तीस्थळ म्हणून परळीत गोपीनाथगडाची निर्मिती केली.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची रखडपट्टी

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचन क्षमता २ लाख ९० हजार हेक्टरने वाढू शकेल.

पाच रुपयांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सुटीच्या दिवशी नराधम शिवाजी याने  दोनदा अत्याचार केल्याचे पीडितेने तिच्या आईस सांगितले.

औषध वितरण व्यवस्था सदोष ; गिरीश बापट यांची कबुली

औषध वितरणामध्ये त्रुटी आहेत. त्यावर मात करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.

‘इराणवरील निर्बंधमुळे भारतात तेलाचे दर अधिक भडकण्याचा धोका’

एका डॉलरने तेल दरवाढ झाली तर भारताला ८५३६ कोटींचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागतो.

कांदा महागला!

भायखळा मंडईतील घाऊक बाजारात पूर्वी साधारण १० ते १२ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात होता.

..आणि मंत्रालयाच्या दारी ‘माय मराठी’ आनंदली !

राज्य शासनाच्या प्रकाशनांपैकी काही संदर्भ ग्रंथ, माहितीपूर्ण ग्रंथ सवलतीत उपलब्ध होते.

ऑक्टोबरअखेरीस दुष्काळाबाबत निर्णय?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा २ टक्क्यांनी घटून ६३.१९ टक्क्यांवर आला आहे.

जिल्हानिहाय बैठकांद्वारे समस्या निराकरणावर भर

मुख्यमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा

‘जीईपीएल’ कंपनीच्या चौकशीचा वीज नियामक आयोगाचा आदेश

अनेक वीजनिर्मिती कंपन्यांचे पैसे बुडवल्याचा याचिकेद्वारे आरोप

बांधकामाच्या ठिकाणी आराखडा न लावल्यास कारवाई

नव्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांची नोंदणी रेरा कायद्यानुसार बंधनकारक आहेच.

बनावट प्रमाणपत्रे तयार करणारी टोळी उद्ध्वस्त; मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड

रत्नागिरी पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले असून यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिसांचा दावा आहे.

निशांतचा संबंध संघाशी जोडणाऱ्याविरुद्ध तक्रार

निशांत संघाचा प्रतिनिधी आहे, अशी  पोस्ट बालरतन फुले यांनी  फेसबुकवर टाकली.

नवरात्रोत्सवात उपवासाच्या खाद्यपदार्थाना स्वस्ताईची गोडी

भुसार बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडून उपवासाच्या खाद्यपदार्थाना चांगली मागणी आहे.

जीएसटी महसुलात ५६३२ कोटींची घट!

जुलै ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जीएसटीतून मिळणारा महसूल ३० हजार ३२१ कोटी ६७ लाख रुपयांवर घसरला.

श्वानदंशावरील लसीचा तुटवडा!

वर्षभरात तब्बल दोन लाख ५८ हजार ८२८ लोकांना भटके कुत्रे चावल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे.

‘सनातन’च्या माध्यमातून जातीय तेढीचा भाजपचा डाव-खा. चव्हाण

काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डीत झाला.

पत्नीऐवजी चुकून केला चुलत भावजयीचा खून

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. त्यावरून दोघा मायलेकात भांडण झाले होते.

सुपारी तस्करी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी

व्यापारी काही कस्टम अधिकाऱ्यांना हाताशी धरून इंडोनेशिया आणि नायजेरियातून सुपारीची अवैध तस्करी करतात.

सिम्बायोसिसमध्येही लैंगिक छळाचे प्रकार

आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांवर लिहिले आहे.

नियमांची पायमल्ली झाल्यानेच शिर्डी संस्थानचे विश्वस्त अपात्र!

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विश्वस्त मंडळाची नेमणूक ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आली.

जनसंघर्ष यात्रेमुळे उत्तर महाराष्ट्रात गलितगात्र काँग्रेसला उभारीसाठी बळ

संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वाढीव दरपत्रक, बनावट लाभार्थी, कर्जमंजुरीसाठी ‘टक्केवारी’

कर्ज परतफेडीच्या अत्यल्प प्रमाणामुळे बँकांच्या अडचणीत वाढ झाली