25 September 2020

News Flash

मनोरंजन

‘ओटीटी’वर निर्बंध नकोत’

आपल्या देशातील ‘ओटीटी’ हे माध्यम अजूनही बाल्यावस्थेत आहे.

सिनेमाचं : स्थान बदलतंय

विसाव्या शतकात सिनेमाला मनोरंजनविश्वात जे स्थान होतं ते आता राहिलेलं नाही

व्हर्च्युअल नाटकांचा अरुणोदय!

विज्ञान-तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे ते पाहता ही आकांक्षा पूर्ण व्हायला काहीच हरकत नाही.

नव्याची नांदी

प्रेक्षकांना खेळवून ठेवणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने निरोप घेतला

नुकसान मालिका कधी संपणार?

मनोरंजनविश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपटगृहांची आर्थिक उलाढाल शून्यावर आली आहे.

व्यथा एकपडदा चित्रपटगृहांची 

सध्या राज्यातील एकपडदा चित्रपटगृहांपैकी जवळपास ४७५ चित्रपटगृहे कशीबशी तग धरून उभी आहेत.

‘नव्या पिढीच्या हुशारीचे कौतुक वाटते’

आजवरच्या सर्व दैवी भूमिका केवळ व्यावसायिकता म्हणून नाही तर श्रद्धा ठेवून केल्याचे त्या सांगतात.

प्रवाह अवरुद्ध जाहला!

हिंदू समाजमानसाची माथी भडकवून आपली सत्तेची पोळी त्यावर भाजण्याचा उद्योग राजकारणी करीत आहेत.

भरकटलेली ‘सडक’

कथाविषय, त्याची मांडणी, गाणी-संगीत सगळ्याच बाबतीत १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘सडक’ उजवा होता

“राम गोपाल वर्मा यांनी माझं ब्रेन वॉश केलं”; अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

राम गोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

आले गणराय..

 ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘प्रेम पॉयजन पंगा’ मालिकेत देसाईंच्या घरामध्ये गणेश आगमनाची तयारी सुरू आहे.

इकोफ्रेंडली : घरच्या घरीच!

बॉलीवूडमध्ये दोन वर्षांपूर्वीपर्यंत आर. के . स्टुडिओच्या गणपतीची धूम असायची.

वीस वर्षांनंतर..

हा चित्रपट दीपक गावडेंनी दिग्दर्शित केला असून २१ ऑगस्टला ‘झी ५’ वर प्रदर्शित होत आहे.

‘देवमाणूस’च्या हिंसक प्रोमोबद्दल प्रेक्षकांची नाराजी

या प्रोमोत एक साधाभोळा डॉक्टर गोड गोड बोलून एका महिलेची हत्या करतो,

साडेआठ लाख गाण्यांसाठी ‘फेसबुक’चा करार

फेसबुकने याआधी ‘सारेगम’ कं पनीशी त्यांच्या गाण्यांसाठी करार के ला.

पुन्हा केबीसी

करोनाने सगळेच बदलून टाकले आहे, अशी भावनाही अमिताभ यांनी व्यक्त के ली आहे.

कंगना समाजमाध्यमावर!

आपण समाजमाध्यमांवर आलो आहोत, हे एका व्हिडिओच्या माध्यमातून कं गनाने जाहीर के ले आहे.

‘ओटीटी आणि चित्रपटगृहे दोन्हींचे अस्तित्व महत्वाचे’

विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला आहे.

नावातच सारे आहे!

आपल्या आवडीची गाणी या अ‍ॅपवर शोधून ती वाजवणं ही फार सोपी गोष्ट आहे.

ज्येष्ठांचा  पुन : प्रवेश

ज्येष्ठ अभिनेते-लेखक प्रमोद पांडे आणि इम्पा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली

‘चांगल्या भूमिका लिहिल्या जाणं हा अनुभव दुर्मीळच’

‘लूटके स’ या चित्रपटात पहिल्यांदाच रसिका विनोदी भूमिके तून प्रेक्षकांसमोर येते आहे.

करोना काळातील प्रेमपट

या काळात देशाचे अर्थचक्र थांबल्याने अनेक महत्त्वाचे व्यवसाय ठप्प होते.

‘ फुलराणी’ रुपेरी पडद्यावर

बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेवरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे.

‘झी टॉकीज’वर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

वेळेच्या बंधनामुळे अनेकदा इतिहासातील काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत.

Just Now!
X