18 January 2019

News Flash

ठाणे

उपवनचे ‘विधी’संकट टळले!

शिवसेनेचे काही नगरसेवकही या प्रस्तावास दबक्या सुरात विरोध करत होते.

कल्याणमध्ये कानठळ्या, घुसमट

ध्वनिप्रदूषण प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे ‘स्काय लॅब’च्या पथकाला आढळले.

कोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब

ठाण्यातील बहुतेक रस्त्यांवरील ही नियमदर्शक चिन्हे पुसट झाली आहेत

कोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी

हिवाळा सुरू झाल्यानंतर फ्लेमिंगो पक्षी ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या खाडीकिनारी येत असतात.

मजुरांचा मृत्यू निष्काळजीमुळे

महापालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम एसपीएमएल या कंत्राटदाराला दिले आहे

येऊरमधील कॅमेऱ्यात शिकारी कैद

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता

कोंडीमुक्तीच्या सबबीखाली दुचाकींवर संक्रांत

शहरातील रस्ते गिळंकृत करणाऱ्या गॅरेज चालकांवर, मात्र पोलिसांकडून फारशी कारवाई होताना दिसत नाही.

इकडून-तिकडून आली गाडी..

लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या प्रतीक्षेदरम्यान प्रवाशांचा गोंधळ

बकरीच्या वादातून चिमुकल्यास पेटवले ; दोन आरोपींना अटक

बकरी बांधण्याच्या वादातून एका चिमुकल्याला जाळल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे

रेल्वे तिकिटांसाठी रांगा कायम

ठाणे स्थानकात एकूण पाच एमओटीव्हीएम यंत्रे असून ही पाचही यंत्रे सद्य:स्थितीत बंद आहेत.

भोपर येथील सहा इमारती जमीनदोस्त

पालिकेने पुन्हा २७ गावांतील बेकायदा बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे.

घरातलं विज्ञान : कुकरमधील ‘वाफ’ उगाच दवडू नये

रबर रिंगच्या (गॅस्केट) मदतीने आपण त्यात वाफ कोंडून ठेवतो. त्यामुळे कुकरमध्ये उच्चदाब तयार होतो.

भंगारविक्रीसाठी अखेर निविदा

परिवहन उपक्रम आर्थिक डबघाईला आला आहे. इंजिन, सुटे भाग खरेदीसाठी प्रशासनाकडे पैसा नाही.

पोलीस बलात्कार प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आरोपीकडून अज्ञानाने हा प्रकार घडला असल्याचे आरोपीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

प्रवाशांकडून रूळ ओलांडणे थांबेना!

गेल्या वर्षी रूळ ओलांडणाऱ्या २ हजार ७४३ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली.

घोडबंदरच्या कोंडीमुक्तीचा मार्ग!

मेट्रोच्या कामे टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना या बैठकीत सह आयुक्त पाण्डेय यांनी केल्या.

हॉटेल व्यवसायावर कोंडीचे संकट

गेल्या दीड महिन्यांपासून हॉटेलचे उत्पन्न ६० ते ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे.

हलव्याचा गोडवा हरवला

पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

मासेमारी बंदीमुळे मासळी महाग

मासेमारीसाठी येथील मच्छीमार समुद्रात खोलवर बोट घेऊन जातात.

‘ओबीसी’ शुल्क सवलत संकटात

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सात ते आठ कागद स्कॅन करून पाठवयाचे आहेत.

नव्या वित्त वर्षांत आर्थिक नियोजन कसे?

‘गुंतवणुकीचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील.

सामान्यांचे पाणी धनाढय़ांच्या परसात!

ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना बारवी धरण आणि उल्हास नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

‘पीआरटीएस’ कोपरी, घोडबंदपर्यंत

कोपरी, कळवा, मुंब्रा आणि अन्य भागांमध्ये एकूण पाच टप्प्यांत पीआरटीएस प्रकल्प राबविला जाणार आहे.

बेस्ट संपामुळे ठाण्यातील प्रवाशांचेही हाल

रेल्वेतील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी अनेकजण बेस्ट बसने मुंबईला जातात.