17 August 2018

News Flash

विशेष

संघटनेच्या संस्कृतीशी विसंगत सुसंस्कृत नेता!

संसदीय नेते, पंतप्रधान किंवा व्यक्ती म्हणून वाजपेयी यांची काही सकारात्मक वैशिष्टय़े होती.

अजातशत्रू अटलजी

मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्रमंत्री होते व नंतर तीनदा ते देशाचे पंतप्रधान झाले.

कविमनाचे खंबीर नेतृत्व

इतक्या दणदणीत पराभवानंतरच्या निराशेची पुसटशी छायाही मला त्यांच्या मनावर जाणवली नाही.

‘सावरकरांचे जीवन एक महाकाव्यच’

सावरकर जेव्हा ग्वाल्हेरला आले होते तेव्हा किशोरवयात मला त्यांचे प्रथम दर्शन घडले.

माझा संसदीय प्रवास

काँग्रेसचे त्यावेळचे युवा नेते माधवराव शिंदे यांच्याविरोधात मी लढलो, पण पराभूत झालो.

सौजन्य-विनयाचा संगम

अटलजी म्हणाले, चला, एखादा चित्रपट पाहू या. दुख थोडं हलकं करू या..

कलाप्रेमाचा ऋणानुबंध!

अटलजींनी त्यांच्या भाषणात ‘भीमसेनजी आवडते  गायक’ असल्याचं अनेकदा सांगितलं होतं.

सर्व स्तरांत लोकप्रिय

अटलजींच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव किंवा सरकार पडल्याचे दुख नव्हते.

‘इन्सानियत के दायरे में’ काश्मीर समस्येवर उत्तर

वाजपेयींनी सुरू केलेलं चांगलं काम पुढे चालू ठेवण्याचं आश्वासन मोदींनी प्रचारसभांमध्ये दिलं होतं,

समन्वयवादी नेतृत्व!

अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला व शालेय शिक्षण तेथेच झाले

अन् अटलजी संघमय झाले!

अटल नावाच्या या तरुणाच्या डोळ्यात दिसणारी राष्ट्रभक्तीची ऊर्जा अचूक हेरली व त्याला संघाच्या शाखेत आणले

मोठय़ा मनाचा आदर्श नेता

लोकसभेत झालेल्या मतदानात वाजपेयी यांचे सरकार अवघ्या एका मताने पराभूत झाले.

अटल, अढळ, अचल, अखंड..

श्रद्धेय अटलजी त्यांच्या विचार, मार्गदर्शनाच्या रूपाने आम्हा सर्वाना सतत प्रेरणा देत राहतील

विरोधकांना विश्वासात घेण्याचे कसब

अटलबिहारी वाजपेयी हे प्रेमळ व्यक्तिमत्व होते व अजातशत्रू होते.

त्रिमूर्ती

सुरुवातीला भाजपने लोकसभेत दोन खासदारांपासून सुरुवात केली.

आठवणींचा ठेवा!

अटलजी आल्याचे कळताच मी बाहेर आलो आणि त्यांना नमस्कार केला.

इतनी उँचाई भी मत देना..

उंचे कद के इंसानों की जरूरत है।

युगान्त!

निधनाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर ‘युगान्त’ असे म्हणावे लागेल.

मुत्सद्देगिरीतही अटल!

पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली.

सात गोष्टी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला,

अल्पपरिचय

१९५७मध्ये त्यांनी प्रथम लोकसभेची निवडणूक लढवली. मथुरा मतदारसंघात ते पराभूत झाले

माहुल : स्फोटाच्या आधीही भेदरलेलेच

२०,००० घरे तोडण्यात आली व त्यापैकी काही घरांतील ३०,००० नागरिकांचे पुनर्वसन माहुल परिसरात करण्यात आले.

शिक्षक प्रशिक्षण : आव्हानांतून गुणवत्तेकडे

भारतातील शिक्षण-प्रशिक्षणाची नियामक मंडळ म्हणून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) कार्य पाहते.

तत्त्वबोध : साध्य आणि साधन

‘‘जमीन सोडून कुणाला राहाता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही.