25 February 2021

News Flash

कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईचा प्रो-कबड्डीत डंका, चढाईत सर्वात जलद २०० गुण मिळवणारा खेळाडू

अनुप कुमार-राहुल चौधरीला टाकलं मागे

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाचा आणि मूळचा कोल्हापूरचा असलेल्या सिद्धार्थ देसाईने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलेली आहे. जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध सामना खेळत असताना सिद्धार्थने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये सर्वाधिक २०० गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करत असताना सिद्धार्थने राहुल चौधरी आणि अनुप कुमाप या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. सिद्धार्थने १९ सामन्यांमध्ये हा कारनामा केला आहे. राहुल चौधरी आणि अनुप कुमार यांनी ही कामगिरी करण्यासाठी २० पेक्षा जास्त सामने घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 10:13 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba siddarth desai becomes fastest raider in history to cross 200 raid point mark
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या खेळाडूंचा दबदबा, सिद्धार्थ देसाई-फजल अत्राचली गुणांमध्ये अव्वल
2 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा अष्टपैलू खेळ, दबंग दिल्लीचा धुव्वा
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या विजयात सिद्धार्थ देसाई चमकला, बंगालवर केली मात
Just Now!
X