News Flash

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा हरयाणा स्टीलर्सवर विजय

Pro Kabaddi 2018 : सिद्धार्थ देसाई चमकला

Pro Kabaddi 2018 : एकाच चढाईत तब्बल सहा गुण मिळवण्याची करामत करणाऱ्या सिद्धार्थ देसाईने यू मुम्बाच्या विजयात चमक दाखवली. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे यू मुम्बाने हरयाणा स्टीलर्सवर ४२-३२ असा विजय मिळवला. अवघ्या चार सामन्यात ५० गुण मिळवणारा तो प्रो-कबड्डी लीगमधील वेगवान खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात, बेंगळुरू बुल्सने तमिळ थलायवाज संघावर ४४-३५ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2018 1:33 am

Web Title: pro kabaddi 2018 u mumba defeat haryana steelers
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : तामिळ थलायवाजचा सलग पाचवा पराभव
2 Pro Kabaddi Season 6 : हरयाणाची झुंज मोडून जयपूरची सामन्यात बाजी
3 Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या लढतीत बंगाल वॉरियर्स विजयी
Just Now!
X