16 November 2018

News Flash

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर यू मुम्बाचाच दणका, बंगळुरु बु्ल्सवर केली मात

दुसऱ्या सत्रात बंगळुरुची चांगली झुंज

मैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष देतो – सिद्धार्थ देसाई

यू मुम्बा अ गटात अव्वल स्थानावर

पुण्याचा संघ नितीन तोमरवर अवलंबून; कर्णधार गिरीश एर्नाकची कबुली

नितीनच्या अनुपस्थितीत पुणेचं आक्रमण फिकं

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा दणक्यात विजय, उत्तर प्रदेशचा धुव्वा

यू मुम्बाचा सामन्याच अष्टपैलू खेळ

Pro Kabaddi 2018 : ‘कॅप्टन कूल’ धोनी कबड्डीच्या मैदानात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी धोनीला वगळण्यात आले आहे

परिवारासाठी इंजिनीअर बनण्याच्या स्वप्नांना मुरड घातली – दिपक निवास हुडा

दिपक हुडावर एक कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली

भावाच्या पाठबळामुळेच कबड्डीवर पुन्हा पकड!

मागील वर्षी राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर सिद्धार्थचे नाव लिलावात आले.

Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीचा अष्टपैलू खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत

जयपूरचा संघ अ गटात तळातल्या स्थानावर

गुजरातच्या प्रशिक्षकांना बचावफळीची चिंता

गुजरातची यू मुम्बावर मात

संघाच्या पराभवाला मी जबाबदार! यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीची कबुली

गुजरातविरुद्ध सामन्यात यू मुम्बाचा बचाव सपशेल अपयशी

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर मुंबई गुजरातकडून पराभूत

मोक्याच्या क्षणी यू मुम्बाच्या बचावपटूंची हाराकिरी

Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेश विरुद्ध बंगाल सामना बरोबरीत

दोन्ही संघातील चढाईपटू चमकले

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर उत्तर प्रदेश पुन्हा पराभूत, बंगळुरु बुल्सची बाजी

बंगळुरुचा अष्टपैलू खेळ, कर्णधार रोहित चमकला