03 June 2020

News Flash

पुण्यात एकाच दिवसात आढळले २९१ करोना रुग्ण, सात जणांचा मृत्यू

आज अखेर २ हजार ४६३ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात २९१  रुग्ण आढळले आहे. यामुळे ४ हजार ६०३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर त्याच दरम्यान आज दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेतलेल्या असलेल्या ९२ रुग्णांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर २ हजार ४६३ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 8:59 pm

Web Title: 291 new corona cases in pune seven deaths scj 81 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 चिंता वाढली! पिंपरीत दिवसभरात आढळले ४६ करोना रुग्ण, ९ जणांना डिस्चार्ज
2 पिंपरी-चिंचवड : संशयित आरोपी करोना पॉझिटिव्ह; पाच पोलीस क्वारंटाइन
3 पुणे : दोन गुंडांमधील वाद विकोपाला; कोयत्याने वार करून एकाची हत्या
Just Now!
X