News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५४७ नवे करोना रुग्ण

१७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५४७ नवे करोना रुग्ण
संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात आज दिवसभरात ५४७ करोना नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १७ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ३२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे सगळे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचडवडमधील रुग्णांची संख्या १० हजारांकडे वाटचाल करते आहे. सध्याच्या घडीला पिंपरीत ९ हजार १०४ रुग्णसंख्या आहे. यापैकी ५ हजार ५५९ करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत शहरी भागात १५६ आणि ग्रामीण भागात ४९ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ३३७ रुग्ण सक्रिय आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 9:39 pm

Web Title: 547 new corona cases in last 24 hours in pimpri chinchwad scj 81 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिव्यांग चिन्मयला करायचंय बँकीग क्षेत्रात करिअर, बारावीला मिळवले 74 टक्के गुण
2 हॉटेलमध्ये काम करून बारावीला मिळवले 77 टक्के गुण, आता सीए व्हायचे स्वप्न
3 पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी; पिस्तुलं विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
Just Now!
X