चिंचवड येथील रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सोन्या काळभोरवर येरवडा कारागृहात हल्ला करण्यात आला. अनिकेतच्या नातेवाईकानी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवारी) सर्व कैद्यांना कारागृहातील आवारात सोडण्यात आले होते. त्या दरम्यान सोन्या काळभोर अनिकेत जाधवच्या नातेवाईकासमोर येताच त्यातील एकाने हातातील पाण्याची बाटली सोन्याच्या अंगावर फेकली. यामध्ये सोन्या जखमी झाला असून या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…