07 March 2021

News Flash

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी

विधान परिषदेवर निवडून द्यायच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा २३८० मतांनी विजय केला.

| June 25, 2014 10:44 am

विधान परिषदेवर निवडून द्यायच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा २३८० मतांनी विजय केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना ६१४५३ मते मिळाली तर सारंग पाटील यांना ५९०७३ मते मिळाली.
सोमवारी सकाळपासून या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या फेऱीपासूनचे चंद्रकांत पाटील आघाडीवरच होते आणि शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली आणि ते विजयी झाले. या निवडणुकीतील आणखी एक उमेदावर अरूण लाड यांना ३२ हजार मते पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 10:44 am

Web Title: chandrakant patil won pune graduate constituency election
टॅग : Bjp
Next Stories
1 महात्मा गांधींना पुणे नगरपालिकेचे मानपत्र
2 सचिन ट्रॅव्हल्सला ग्राहक मंचाचा दणका
3 खास व्यसनमुक्तांसाठी नोकरीविषयक संकेतस्थळ सुरू होणार
Just Now!
X