News Flash

उच्च न्यायालयात जाण्यास गदादे यांना सहा एप्रिलपर्यंत मुदत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया शिवाजी गदादे यांचे नगरसेवकपद रद्द केलेल्या आदेशाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्यास ६ एप्रिलपर्यंत न्यायालयाने मुदत दिली आहे.

| March 17, 2013 01:30 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया शिवाजी गदादे यांचे नगरसेवकपद रद्द केलेल्या आदेशाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्यास ६ एप्रिलपर्यंत न्यायालयाने मुदत दिली आहे.
वयाचा बनावट दाखला दिल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया शिवाजी गदादे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी न्यायालयाने दिला. गदादे यांना पुढील सात वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरुद्ध गदादे यांनी वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देत न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अ‍ॅड संजीव पाषाणकर यांनी दिली.  

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:30 am

Web Title: court gives term upto 6 april to priya gadade to approach high court
Next Stories
1 येरवडा कारागृहास बनावट मशिन देऊन सव्वा बारा लाखांची फसवणूक
2 एलबीटी विरोधातील ‘बंद’ ला बाजारपेठांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
3 पिंपरीत करसंकलन विभागाचे ८५ कोटी अडकले न्यायालयीन प्रक्रियेत
Just Now!
X