05 August 2020

News Flash

अरूण वामनराव बापट यांचे कॅनडामध्ये निधन

अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते सुरुवातीपासून जोडलेले होते.

| December 28, 2014 02:05 am

अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते सुरुवातीपासून जोडलेले होते. भारतात आल्यावर याच शाळेजवळील सेनापतींच्या स्मारकाला ते आवर्जून भेट देत असत. त्यांच्या मागे पत्नी, मधुर व प्रेरणा ही दोन मुले आणि बंधू अजय आहेत. स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचे ते नातू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2014 2:05 am

Web Title: death of arun bapat in toronto
टॅग Canada,Death
Next Stories
1 सातत्याच्या टीकेनंतर पीएमपी प्रशासनाचे अभिनंदन!
2 तबल्याचे बोल आता संहिता रूपामध्ये
3 खंडाळ्यात तीन बसेसच्या विचित्र अपघातात तीन जखमी
Just Now!
X