‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या गीताची प्रचिती देत त्रिपुरारी पौर्णिमनिमित्त सोमवारी (दि. १४) हजारो पणत्या प्रज्वलित करून पांडवकालीन लेणी असलेल्या पुणे येथील पाताळेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी यांनी पहिला दीप प्रज्वलित केला आणि देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना या दीपोत्सवाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. या दीपोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले पाताळेश्वर मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाताळेश्वर उत्सव समितीतर्फे या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र: तन्मय ठोंबरे)

pataleshwar2 pataleshwar-3 pataleshwar1 pataleshwar4

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन