News Flash

पुण्यातील सेवासदन शाळेत ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

या सर्व मुली १६ ते १८ वयोगटातील आहेत.

येथील नामवंत सेवासदन शाळेतील ५० विद्यार्थीनींना पहाटे विषबाधा झाल्याने त्रास सुरू झाला. या सर्व मुली १६ ते १८ वयोगटातील आहेत. काही मुलींवर दीनानाथ मंगेशकर, तर काहींवर घोले रोडवरील एमजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, सगळ्या मुलींची सगळ्यांचीच प्रकृती स्थिर असल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 10:56 am

Web Title: food poisoning to 50 students in pune sevasadan school
Next Stories
1 पोलिस व्हॅनमध्ये महिलेची प्रसूती
2 वर्तमानपत्राच्या बदलत्या स्वरुपामध्ये माझ्यासारखे वाचक ‘आऊटडेटेड’! – शरद पवार
3 नव्या वर्षांपासून पर्यावरणविषयक नव्या कायद्यांची अंमलबजावणी – प्रकाश जावडेकर
Just Now!
X