किल्ले प्रदर्शनात भाग घेऊन या विद्यार्थ्यांनी इतिहासकालीन दुर्गाच्या सुरेख प्रतिकृती बनवल्या असून विद्यार्थ्यांच्या या मातीतील कलागुणांना पुणेकरही मनापासून दाद देत आहेत.