22 January 2021

News Flash

VIDEO: शारदेसह विराजमान भारतातील एकमेव गणपती

व्यापाऱ्यांचा गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध

पुण्यातील अखिल मंडईचा गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती बाप्पा म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांतून एकदा ही मूर्ती झोपाळ्यावर विराजमान होते. उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. शारदेसह विराजमान असणारी ही भारतातील एकमेव गणेशमूर्ती आहे. दरवर्षी गजानान शारदेची मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येते. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण अखिल मंडईच्या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 9:15 am

Web Title: ganeshotsav pune akhil mandai ganpati sgy 87
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 VIDEO: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
2 गणेशोत्सवात कलाकारांपुढे ‘वार्ता विघ्नाची’
3 रस्त्यांची दुरवस्था, खड्डे पडण्यास सुरुवात
Just Now!
X