News Flash

VIDEO: जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान पुण्यातील दगडूशेठ गणपती

पुणेकरांचे अढळ श्रद्धास्थान

दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचे अढळ श्रद्धास्थान आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपतींमध्ये या गणपतीचं नाव अग्रकमाने घेतलं जातं. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश-विदेशातून भाविक येत असतात. पुण्यातील मानाच्या गणपतींइतकंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचंही महत्त्व आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं महत्त्व तसंच त्याचा इतिहास…

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2020 8:28 am

Web Title: ganeshotsav pune dagdusheth ganpati tu sukhkarta sgy 87
Next Stories
1 झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये
2 जिल्ह्य़ातील १३० ग्रामपंचायतींवर प्रशासक
3 सुरक्षित अंतराचे भान ठेवून गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना
Just Now!
X