News Flash

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक

पुण्यात ४० वर्षांच्या महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

| May 19, 2014 02:47 am

पुण्यात ४० वर्षांच्या महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे समजते. सर्व आरोपी सुरक्षारक्षकाचे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. सूस रस्त्यावरील ननावरे वस्ती या भागातून तिघांनी संबंधित महिलेला पळवून नेले. त्यानंतर देहूरोड बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:47 am

Web Title: gangrape on 40 year old lady in pune
Next Stories
1 पुरेसे शिक्षक नसतानाही क्लीनचिट
2 जिल्ह्य़ात बारामतीत सर्वाधिक १४,२१६ ‘नोटा’!
3 अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरात आज मान्सून?
Just Now!
X