23 November 2020

News Flash

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक ३ मधील खोलीत तिने आत्महत्या केली.

Pune university hostel : सूत्रांच्या माहितीनुसार, रेश्मा गायकवाड बॉटनीच्या (वनस्पती शास्त्र) द्वितीय वर्षात शिकत होती. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या मुलीचे नाव रेश्मा गायकवाड असून ती शिरूर तालुक्यात राहणारी होती. विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक ३ मधील खोलीत तिने आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, रेश्मा गायकवाड बॉटनीच्या (वनस्पती शास्त्र) द्वितीय वर्षात शिकत होती. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 5:11 pm

Web Title: girl student suicide in pune university hostel
Next Stories
1 मांजामुळे एकाचे नाक कापले तर कबूतराचा जीव गेला
2 जेव्हा वाहतूक पोलिस सायकलवरून गस्त घालतात
3 पुण्यातील विमान प्रवाशांची संख्या तीनच वर्षांत दुप्पट!
Just Now!
X