14 July 2020

News Flash

विदर्भात गारपीट होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज

अमरावतीत पावसाला सुरूवात झाली असून आणखी काही दिवस हा पाऊस सुरू राहील

आगामी दोन दिवसांत विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह कोकणातील आंबा उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. आज सकाळपासूनच अमरावतीत पावसाला सुरूवात झाली असून आणखी काही दिवस हा पाऊस सुरू राहील, असे वेधशाळेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 4:27 pm

Web Title: hail storm may happen in vidarbha and unseasonal rain in konkan says pune meteorological department
Next Stories
1 उद्धव ठाकरेंना संमेलनाचे निमंत्रणच नाही; स्वागताध्यक्षांचा जाहीर माफीनामा
2 साहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये- शरद पवार
3 पक्षप्रमुखांना निमंत्रण नसल्याने आमच्या दृष्टीने संमेलन संपले – दिवाकर रावते
Just Now!
X