News Flash

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस, पाच तरुणींसह दलाल ताब्यात

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई

पुण्यातील कोरेगाव पार्क या प्रतिष्ठीत भागात सुरू असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणत पाच तरुणींसह दलालांना ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कोरेगाव पार्कमध्ये छापा टाकत हे रॅकेट उघडकीस आणले. ताब्यात घेतलेल्या तरुणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, दलालांकडून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.
पुण्यात याआधीही वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:55 pm

Web Title: high profile sex racket busted in pune
टॅग : Sex Racket
Next Stories
1 आहे त्या बीआरटीत त्रुटी; पुन्हा नव्या मार्गाची घोषणा
2 विक्रमी उत्पन्न नोंदवित पुणे रेल्वे फायद्यात!
3 संगीत महोत्सवाचा गुढी पाडवा
Just Now!
X