News Flash

चक्रीवादळ टळले; पण पावसाची शक्यता

चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यास मदतच होणार आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. मात्र, या चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यास मदतच होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला धोका नसला, तरी महाराष्ट्रासह गोवा, के रळ, कर्नाटकात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:16 am

Web Title: hurricane avoided but chance of rain akp 94
Next Stories
1 सर्वपक्षीय ‘पॅटर्न’
2 संचारबंदी, निर्बंधांचा टेमघर धरण दुरुस्तीला फटका
3 लोकजागर : मारा डल्ला!
Just Now!
X