इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे आयसीडब्ल्यूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाउंडेशन, इंटरमीजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. करोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबरमध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केद्रावर जाऊन ऑनलाइन परीक्षा आणि घरातूनच ऑनलाइन परीक्षा असे पर्याय देण्यात आले होते. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पूर्वीच संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संके तस्थळ पाहाण्याचे आवाहन संस्थेच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केले आहे.